प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
भारतीय रिर्झव्ह बँकमध्ये कार्यालय परिचारक (Office Attendant) या पदाकरीता पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र माजी सैनिक यांनी WWW.rbi.org.in या वेबसाइट वरुन ऑनलाइन अर्ज 15 मार्च 2021 पूर्वी दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. ahadiscom.in