भगवान श्रीकृष्णाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया मथुरानगरीत साधूच्या वेशात राहणाऱया दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही संशयित अनेक वर्षांपासून वृंदावन परिसरामध्ये राहत होते. पोलिसांनी या दोघांचीही कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. संशयितांकडून आधार कार्ड आणि बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.
Next Article 500 वृद्धांच्या जगण्याचा आधार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.