सावंतवाडी/प्रतिनिधी:-
माजी राज्यमंत्री प्रवीण भाेसले यांच्या पत्नीअनुराधा भोसले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याना ताप, सदीॅ, घसा दुखणे अशी लक्षणे दिसु लागल्याने कोरोनाची टेस्ट करण्यात आली. ती पाझिटीव्ह आली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ. अभिजीत चितारी यांनी उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा मणिपाल रुग्णालयात हलविण्यात आले.कोरोनाला हलक्यात घेऊ नका, शासनाने घातलेल्या निवमांचे पालन करा असे आवाहन प्रवीण भोसले यांनी केले.