तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांची माहिती
दोडामार्ग / प्रतिनिधी:
उद्या रविवारी स्वातंत्र्य दिनी कळणे येथे होणाऱ्या बेमुदत उपोषणाला तालुक शिवसेनेचा पाठींबा असून शिवसेना सक्रियपणे सहभाग घेईल. जोपर्यंत मायनींग बंद होत नाही तोपर्यंत कळणेवासीयांच्या सोबत अम्ही आहोत अशी माहिती शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिली.