मुंबई : मेट्रो शहरात नोकर भरतीच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये नोकर भरतीत 5 टक्के इतकी मागील महिन्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. जॉब पोर्टल स्कीईच्या अहवालात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. उत्सवी काळाच्या दरम्यान देशातील मेट्रो शहरात नोकर भरतीच्या प्रमाणात चांगली प्रगती दिसली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत भरतीत 5 टक्के वाढ झाली आहे. वर्षाच्या तुलनेत मात्र भरतीचे प्रमाण 17 टक्के इतके कमी झाले आहे.
Previous Articleभारताचे मुख्य लक्ष कसोटी मालिकेवरच
Next Article एअर एशिया भारतातून गाशा गुंडाळणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.