येत्या शुक्रवारी दिशा पाटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मलंग’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीत रिंकु राजगुरुचा ‘मेकअप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रहस्य’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडचे द बर्ड्स ऑफ प्रे, लिटल वुमन, द वेडिंग इयर हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई