बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सोमवारी पॉझिटिव्हीटी दर 4.56 टक्के इतका होता. राज्यात मागील चोवीस तासांत 6,835 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे संसर्गबाधितांचा एकूण आकडा 27,71,969 वर पोहोचला आहे. तर सोमवारी 15,409 जण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 25,66,774 इतकी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 120 रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात आतापर्यंत 33,033 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 1,72,141 इतकी आहे.
Previous Articleकिम्समध्ये ब्लॅक फंगसच्या 97 रुग्णांवर शस्त्रक्रिया
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.