बेंगळूर : किनारपट्टी, उत्तर आणि दक्षिण कर्नाटकातील जिल्हय़ात 17 जूनपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे काही जिल्हय़ात ऑरेंज तर काही जिल्हय़ांमध्ये यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. किनारपट्टीच्या उडुपी, मंगळूर, कारवार आणि बागलकोट, बेळगाव, गुलबर्गा, रायचूर, विजापूर, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चित्रदुर्ग, चिक्कमंगळूर, शिमोगा, गदग आदी जिल्हय़ात पाऊस होणार आहे. 17 जूनपर्यंत शिमोगा, हासन, चिक्कमंगळूर जिल्हय़ात मुसळधार पाऊस होणार असल्याने त्याठिकाणी ऑरेंज अलर्ट तर धारवाड, हावेरी, बागलकोट, बेळगाव, विजापूर जिल्हय़ातही पावसाची शक्मयता असल्याने यलो अलर्ट घोषित केला आहे.
Previous Articleरविवारी राज्यात 11365 जणांचे लसीकरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.