मुंबई
चालू आठवडय़ात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे समभाग उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे पहावयास मिळाले आहे. कंपनीचे बाजारमूल्य 12.31 लाख कोटी रुपयावर पोहोचले आहे. याअगोदर 10 जुलै रोजी कंपनीचे बाजारमूल्य 11.90 लाख कोटी रुपये होते.
सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे समभाग 1908.50 वर पोहोचले आहेत. तर शुक्रवारी 10 जुलैच्या तुलनेत हे समभाग 30 टक्क्मयांनी वधारले आहेत. आता टेडिंगच्या दरम्यान 3.21 टक्क्मयांसोबत 1947.00 इतका उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला आहे.