नवी दिल्ली
कापड व्यवसायात अग्रेसर असणारी प्रमुख कंपनी रेण्मडने रियल इस्टेट कंपनी स्थापली आहे. महाराष्ट्रातील ठाणे येथे जमिनीशी संबंधीत व्यवसायासह टेन एक्स रियल्टी लि. अशी नवी कंपनी स्थापन केली आहे, असे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे.