थायलंड ओपन बॅडमिंटन ः युवा किरण जॉर्ज मात्र पराभूत
वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सा असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारता स्टार खेळाडू लक्ष्य सेनने विजयी धडाका कायम ठेवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अन्य लढतीत या स्पर्धेत धक्कादायक निकाली नोंद करत उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱया किरण जॉर्जला मात्र पराभवा सामना करावा लागला. आता, या स्पर्धेत लक्ष्य सेनकडून जेतेपदी आशा असणार आहे.
शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेराया सामन्यात 21 वर्षीय लक्ष्यने मलेशियाया लियोंग जून हाओााा 21-19, 21-11 असा पराभव केला. या विजयासह त्याने उपांत्य फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे, यंदाया वर्षी प्रथमा तो उपांत्य फेरीत पोहाला आहे. त्यी लढत आता जागतिक क्रमवारीत पाव्या स्थानावर असणाऱया थायलंडाया कुनलावतशी होईल.
यंदाया वर्षी खराब फॉर्मशी झगडणाऱया लक्ष्यला एकाही स्पर्धी उपांत्य फेरी गाठता आली नाही. मात्र या स्पर्धेत त्याने शानदार खेळो प्रदर्शन साकारले. मलेशियाया लियोंगवाद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याने सावातीपासून र्वास्व गाजवले. पहिल्या गेममध्ये लियोंगने त्याला टक्कर देण्या प्रयत्न केला पण आक्रमक खेळणाऱया लक्ष्यने 15-15, 19-19 अशा बरोबरीनंतर सलग दोन गुणी कमाई करत हा गेम 21-19 असा जिंकला. यानंतर दुसऱया गेममध्ये मात्र लक्ष्यने लियोंगला जराही वराढ होण्यी संधी दिली नाही. नेटजवळ सुरेख खेळ साकारत त्याने हा गेम 21-11 असा जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
किरण जॉर्जो आव्हान समाप्त
पाष एकेरीतील अन्य एका सामन्यात मात्र भारता युवा खेळाडू किरण जॉर्जो आव्हान संपुष्टात आले. फ्रान्साया ज्युनियर पोपोव्हने त्याला 21-16, 21-17 असे नमवत बाहेरा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत पहिल्या फेरीत ाााrना अव्वल खेळाडू शी युकी यानंतर दुसऱया फेरीत मलेशिया दिग्गज खेळाडू वेंग होंगला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पण या लढतीत मात्र त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
लक्ष्य सेनवर मदार, इतर भारतीयों आव्हान संपुष्टात
दरम्यान, थायलंड ओपन स्पर्धेत लक्ष्य सेन वगळता इतर सर्व भारतीय खेळाडों आव्हान संपुष्टात आले आहे. महिला एकेरीत पीव्ही सिंधू, सायना नेहवाल तर पाष एकेरीत किदाम्बी श्रीकांत, किरण जॉर्ज, बी साई प्रणिथ, प्रणॉय या खेळाडूंना हार पत्कारावी लागली आहे. आता, स्पर्धी उपांत्य फेरी गाठणाऱया लक्ष्यकडून दमदार कामगिरी अपेक्षा असेल.