सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे रात्रभर पाऊस सुरु होता. सकाळी आठ वाजेपर्यंत महाबळेश्वर तालुक्यातील लामज मंडलात उच्चांकी 128.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात सगळ्याच मंडलात पावसाची नोंद झाली आहे. पुढील प्रमाणे झालेला मंडलनिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये सातारा 27 (मि.मी.), खेड 25 (मि.मी.), वर्ये 20 (मि.मी.), कण्हेर 21(मि.मी.), नागठाणे 28 (मि.मी.), आंबवडे 36 (मि.मी.), दहिवड 8 (मि.मी.), परळी 8 (मि.मी.), वडूथ 12 (मि.मी.), तासगाव 0(मि.मी.), अपशिंगे 28 (मि.मी.), सातारा तालुक्यात एकूण 229.20 (मि.मी.) सरासरी 19.10 (मि.मी.) एवढा पाऊस झाला आहे.
कराड तालुक्यात कराड 34(मि.मी.), मलकापूर 35 (मि.मी.), सैदापूर 42 (मि.मी.), कोपर्डे 18 (मि.मी.), मसुर 27 (मि.मी.), उंब्रज 25 (मि.मी.), शेणोली 30 (मि.मी.), कवठे 25 (मि.मी.), काले 45 (मि.मी.), कोळे 38 (मि.मी.), उंडाळे 53 (मि.मी.), सुपने 36 (मि.मी.), इंदोली 20 (मि.मी.) असा एकूण 428 (मि.मी.) सरासरी 32.92 (मि.मी.) पाऊस झाला आहे.
खटाव तालुक्यात खटाव 4 (मि.मी.), औंध 14.80 (मि.मी.), पुसेगाव 5.20 (मि.मी.), बुध 3.10 (मि.मी.), वडूज 3.40 (मि.मी.), पुसेसावळी 13.20 (मि.मी.), मायणी 4 (मि.मी.), निमसोड 2.40 (मि.मी.), कातरखटाव 2.20 (मि.मी.) असा एकूण 52.30 (मि.मी.) सरासरी 5.81 (मि.मी.) पाऊस झाला.
महाबळेश्वर तालुका 83.8(मि.मी.), पाचगणी 55.8(मि.मी.), तापोळा 110.9(मि.मी.), लामज 128.3 (मि.मी.) तर वाई तालुका पसरणी 16 (मि.मी.), पाचवड 27 (मि.मी.), धोम 15 (मि.मी.), वाई 16 (मि.मी.), भुईंज 28 (मि.मी.), ओझर्डे 17(मि.मी.), सुरुर 8 (मि.मी.), पाटण तालुका पाटण 50(मि.मी.), म्हावशी 49 (मि.मी.), हेळवाक 20 (मि.मी.), मरळी 42 (मि.मी.), मोरगिरी 30 (मि.मी.), ढेबेवाडी 32 (मि.मी.), चाफळ 46(मि.मी.), तारळे 27(मि.मी.), मल्हारपेठ 25(मि.मी.), तळमावले 22(मि.मी.), कुठरे 51(मि.मी.) जावली तालुका केळघर 15.4(मि.मी.), बामणोली 61(मि.मी.) , करहर 56.6(मि.मी.) , कुडाळ 18.2(मि.मी.), आनेवाडी 28.2 (मि.मी.)