प्रतिनिधी /काणकोण
लोलये येथील श्री केशव देवालय समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल प्रभुगावकर यांची निवड झाली आहे. या समितीवर उपाध्यक्ष माधव प्रभुदेसाई, सचिव नारायण प्रभुगावकर, सहसचिव प्रमोद जी. प्रभुगावकर, खजिनदार महेश वारीक, सहखजिनदार चेतन प्रभुगावकर, मुखत्यार भूषण प्रभुगावकर, साहाय्यक रमाकांत प्रभुगावकर यांची निवड झाली आहे.