मालवण/प्रतिनिधी-
मालवण गंवडीवाडा येथील संजय खराडे यांच्या घरावर गुरुवारी रात्री वीज खांब कोसळला. दरम्यान, घरावर वीज खांब व थ्री फेस वीज तारा लोंबकळत आहेत. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वीज खांब तात्काळ हटवून पूर्वस्थितीत करावा. असे मागणी खराडे यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण मालवण कार्यालयास केली आहे.