प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील शिरगाव गायवाडी येथे महिलेने तरूणीने घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आह़े अनुष्का प्रशांत चव्हाण (29, ऱा गायवाडी शिरगांव) असे या तरूणीचे नाव आह़े या घटनेची नेंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का ही शुक्रवारी सकाळी कामाला जाते सांगून घरातून बाहेर पडली होत़ी मात्र ती सांयकाळ पर्यंत घरी पोहचली नाह़ी यावेळी नातेवाईकांनी शोधाशोध केली असता, अनुष्का हीचा मृतदेह जवळच असलेल्या आंबा बागेत आढळून आल़ा अनुष्का हीन स्वतच्याच ओढणेने गळफास घेत आंब्याच्या झाडाला लटकून आत्महत्या केल़ी या घटनेची खबर शिरगाव येथील प्रकाश नारायण कांबळे यांनी शहर पोलिसांत दिल़ी