ऑनलाईन टीम/ तरुण भारत
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर ५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत हल्ला झाला. शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यांना माघारी परतावं लागलं. यावेळी झटापट झाल्याने सोमय्यांचा तोल गेला आणि पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापत झाली. या गडबडीनंतर किरीट सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यांनतर किरिट सोमय्यांनी हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाल्याचा आरोप केला असून शिवसेनेचा मला जीवे मारण्याचा कट होता असं म्हणत त्यांनी नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामधून काही नवे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवार दि. ५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत हल्ला झाला. शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यांना माघारी परतावं लागलं. यावेळी झटापट झाल्याने सोमय्यांचा तोल गेला आणि पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापत झाली. या गडबडीनंतर सोमय्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशाने झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. आता त्यांनी नवा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामधून काही नवे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.