15 ते 17 एप्रिल विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम : विविध समित्यांची नियुक्ती..!
सांखळी/प्रतिनिधी
साखळी येथील गृहनिर्माण वसाहती मधील “ब्रह्मराष्ट्रोळी” या स्वयंभू आदीशक्ती जागृत देवस्थानचे आता “श्री ब्रह्मराष्ट्रोळी महालक्ष्मी मंदीर” असे नामकरण होणार आहे. श्री देवी महालक्ष्मी मंदीराचे बांधकाम पुर्णत्वास आले असून या मंदीरात महालक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना येत्या रवीवार दि.17 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त शुक्रवार दि 15 एप्रिल ते रवीवार 17 एप्रिल असे तीन दिवस मंदीरात विविध धार्मिक देवकृत्य तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गृहनिर्माण वसाहत ही साखळीतील सर्वांत मोठी नागरी वसाहत. प्रति÷ित नागरिकांनी सरकारकडून भूखंड विकत घेऊन घरे बांधलेली आहेत. या ठिकाणी तीस वर्षांपुर्वी वसाहतीसाठी प्लॉट करताना सरकारने या ठिकाणी असलेल्या स्वयंभू ब्रह्मराष्ट्रोळीची जागा राखून ठेवली होती. नंतर वसाहत राहिवाशी संघटनेतर्फे वीस वर्षापूर्वी या ठीकाणी एक तिकिटीचा संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करुन त्याद्वारे मिळालेल्या फंडातून ब्रह्मराष्ट्रोळी सभागृह बांधण्यात आला जेणेकरुन वसाहतीमधील लोकांना या ठिकाणी नियमितपणे पुजा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करणे सोयिचे ठरले. वसाहतीच्या विद्यमान राहिवाशी संघटनेने या देवस्थानचे मंदीरात रुपांतर करावे अशी कल्पना वसाहत संघटनेच्या सर्वसाधारण सभेत मांडली व त्याला मंजुरीही मिळाली. कुठले मंदीर बांधावे यासाठी प्रसाद लावण्यात आले यावेळी महालक्ष्मी मंदीर बांधण्यासाठी प्रसाद झाले व वसाहत संघटना मंदीर बांधकामासाठी सक्रिय झाली.
साखळी ही देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. साखळीत श्री दत्त महाराज, श्री विठ्ठल रखुमाई, श्री रुदेश्वर महादेव, श्री राधाकृष्ण मुरलीधर, श्री सिध्दीविनायक, श्री हनुमान, अशी प्रमुख देवस्थाने आहेत. श्री महालक्ष्मी मंदीराची उणीव होती ती ही आता दुर होणार आहे.वसाहतीमध्ये श्री देवी महालक्ष्मीचे मंदीर होत असल्याने वसाहतीमधील नागरिकांचा उत्साह वाढला असून लोकांनी स्वखुशीने व उत्साहाने मंदीर बांधकाम, महालक्ष्मी मुर्ती तसेच अन्नदान थाळी साठी निधी दिला आहे. या मंदीरासाठी वसाहतीमधील प्रत्येक नागरिकाचा फुल ना पाकळी हातभार असावा यासठी वसाहत संघटनेने केलेल्या प्रयत्नाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच वसाहतीमधील काही बाहेरील महालक्ष्मीच्या भक्तांनीही या मंदीरासाठी आपले अर्थसहाय्य केले आहे.
श्री महालक्ष्मी मुर्ती प्रतिष्ठापना – विविध समित्या.
या गृहनिर्माण वसाहतीमध्ये “श्री ब्रह्मराष्ट्रोळी महालक्ष्मी मंदीरात” होणाऱया श्री देवी महालक्ष्मी मूर्ती प्रति÷ापना तीन दिवस होणाऱया कार्यक्रमासाठी पुढील प्रमाणे विविध समित्या निवडण्यात आल्या आहेत.
कार्यक्रम समीती : देखरेख : संतोष भगत/ सिद्धी पोरोब , प्रमुख ः झिलु गावकर,गजानन शेटये, कल्पीता पोतदार, सवीता बर्वे, प्रशांत नाईक, लोरेंस्न ब्रागांझा,
महाप्रसाद समिती ः देखरेख ः दामोदर सातोडकर, प्रमुख – कृष्णा गावस, ऊपेंद्र कर्पे, प्रदीप मराठे,सुरेश नाईक, माधव बोडके, रमेश जोशी, एकनाथ कवठनकर, रश्मी देसाई, प्रशांती गावस,सुजाता मोरजकर, बालासाहेब जांगम, स्वती नाईक देसाई, निलीमा पेडणेकर, आश्वीनी मंजु, सुभाष पैय कुचलकर, पदमीनी नाईक, पल्लवी माजगावकर, प्राजक्ता गावस, आनंदी नाईक, जिवीता परब, निमा कर्पे, प्राची कोले, सुचीता धारवाडकर, सोनाली ऊसपकर, तेजा नाईक, सुप्रीया शिरोडकर, संयोगीता खानवीलकर, भक्ती नाईक देसाई.
सजावट समिती : देखरेख “: राजु पवार, प्रमुख: कुणाल खानवीलकर, नितेश नाईक, फाल्गुन कोल्हे, चेतन ऊसपकर , स्नेहा वाडकर, रवी नाईक, गजानन देसाई, सुरज नाईक, स्न?षा शिरोडकर , सोनाली गोवेकर , प्रणवी वाडकर, गुलशन, अमय शेटगावकर, शांताराम चिमुलकर, प्रसन्ना मडकईकर, दत्तराज गायतोंडे, सिद्धेश खानविलकर, बिपीन सालेलकर, विजय मांडगावकर.
धार्मिक विधी समिती : देखरेख : सिद्धी पोरब/ संतोष भगत, प्रमुख ः बालकृष्ण गाडगील, प्रदीप मराठे, समृद्धी शेटकर, पुजा मराठे, सोमण, दत्ताराम जोशी, जोगेद्र सिद्धये, निता परब, सुजाता मोरजकर, पलव्ही माजगावकर, संयोजीता खानवीलकर, विवेक ताम्हणकर, हर्षदा गावकर
मंडप समिती : देखरेख : प्रभानन पाडलोस्कर, प्रमुखः बालकृष्ण गाडगील, माधव बोडके,सुंदर ऊसपकर, पंकज मंडळ, प्रसाद गावस, राजु पवार, रमेश जोशी, रमेश शिरगावकर.
अल्पोपहार समिती : देखरेखः प्रशांती गावस, प्रमुखः शितल बोडके, सपना आमोणकर, सुचीता भगत, मोरेश्वर कुंभार, सोनीया ठाकुर, जिवीता परब, वैशाली बोकाडे, आनंदी नाईक, निमा कर्पे, प्राची कोले, सुचीता धारवाडकर, सुप्रिया शिरोडकर, शामल तारी, रश्मी नाईक, अक्शता मडकईकर, तेजा नाईक, भुमीका गावडे, हर्ष गावकर.
रोषणाई समिती : देखरेखः संदेश आमोणकर, प्रमुख -विष्णु माजीक, अजीत देसाई, शशिकांत कुंभार, मोरेश्वर कुंभार, सुंदर ऊसपकर
प्रसीद्धी समिती : देखरेखः महादेव देसाई, प्रमुखः चंद्रशेखर देसाई , देवानंद गावस
वाहन पार्किंग समिती : प्रमुखः रवी नाईक, कुणाल खानवीलकर, यश कर्पे, गुलशन, सुनील परब, यतीन ऊसपकर , सुरज नाईक
निधी समिती : देखरेखः महादेव देसाई, प्रसाद गावस, हरीश पावसकर,दत्ताराम जोशी, रमेश दांडे, कृष्णा शेटगावकर, गुरुदास गावस, प्रशांती गावस,शशिकांत कुंभार , रघुदास तारी, प्रशांत नाईक
आमंत्रण समिती ः देखरेखः सुनील मोरजकर, प्रमुखः रघुदास तारी सर, रवी कुंदे , आशिश ठाकुर, झिलु गावकर, शशिकांत कुंभार, गजानन भर्तु,प्रसाद मराठे, प्रशांती गावस, कृष्णा गावस, श्रुती शिरोडकर, सोनाली गोवेकर, अक्षय गोवेकर, स्नेहा वाडकर, प्रणवी वाडकर, भक्ती नाईक देसाई, सम्रुद्धी शेटकर, यतीन ऊसपकर, दिव्या सातोडकर, निमा कर्पे, पल्लवी माणगावकर, निता परब, प्रतीभा पाडलोस्कर, पुजा मराठे, सपना आमोणकर, सुचीता भगत,
मिरवणुक समिती : देखरेखः सुनील मोरजकर, प्रमुखः नवसो शेटये, रवी नाईक राजेश मणेरीकर, प्राजक्ता प्रसाद गावस, गजानन शेटये, विनायक वळवईकर, श्रीपाद गावस, प्रकाश देवीदास, कुणाल खानवीलकर, रवी नाईक, सुरज नाईक, गुलशन पालेकर, सोनाली गोवेकर, प्रणवी वाडकर, स्नुषा शिरोडकर, यतीन ऊसपकर, पुनम मडकईकर, पुरुशोत्तम शेटये, गुरुदास नार्वेकर, मयुरेश तालकर, गौरव तालकर, अनिशा नाईक, कोमल खानविलकर, स्नेहा वाडकर, प्राप्तीका बिचोलकर, यतीन ऊसपकर.