प्रतिनिधी / मिरज
शहरतील ब्राम्हणपुरी येथे अंबाबाई मंदिराजवळ राहणाऱ्या अनिरुध्द उर्फ मुन्ना देशपांडे (वय 37) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत आहेत.