सांखळी/प्रतिनिधी
साखळीत हॉस्पिटल परिसरातील सर्कल येथे नवीन रोडसिग्नल कार्यान्वति केला असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे
चारही बाजूने रस्ते असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी असते त्यामुळे वाहतूक शिस्त यावी या साठी ही योजना असून लोकांना आता सिग्नलची सवय कसरून घ्यावी लागणार आहे उदघाटन सोहळय़ा स नागसरसेविक सरपंच व मंडळ प्रतिनिधी आदी उपस्थित असतील