ठिकठिकाणी थांबणार वाहने : भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन
स्थळ | वेळ | वाहन क्र. | चालक मोबाईल क्र. | अधिकाऱयांचे नाव व मो.क्र. |
भाग्यनगर, पाचवा क्रॉस | दु. 3 ते 4 पर्यंत | के. ए. 22 सी- 2864 | अरुण कांबळे 8951485443 | अनिल बोरगावी- 9632605358 रामकृष्ण ओबळेश – 8867678181 |
पहिले रेल्वेगेट, गणेश चौक, टिळकवाडी | दु. 4.30 ते 5.30 | के. ए. 22 सी- 2864 | अरुण कांबळे 8951485443 | शितल रामतीर्थ – 7795762838 परशुराम चव्हाण – 8867359531 |
जुना धारवाड रोड, धाकोजी हॉस्पिटलजवळ | सा. 6 ते 7 | के. ए. 22 सी- 2864 | अरुण कांबळे 8951485443 | एम. एम. धारवाडकर – 9945015371 श्याम चौगुले – 9342721205 |
बसवेश्वर चौक, खासबाग | रा. 7.30 ते 8.30 | के. ए. 22 सी- 2864 | अरुण कांबळे 8951485443 | शिल्पा कुंभार – 8884868208 विजय जाधव – 9449939005 |
सुभाष मार्केट, हिंदवाडी | रा. 9 ते 10 | के. ए. 22 सी- 2864 | अरुण कांबळे 8951485443 | यू. ए. गणाचारी – 9448304724 एस. डी. कळ्ळीमनी – 7026379107 |
विश्वेश्वरय्यानगर, बस थांबा | दु. 3 ते 4 पर्यंत | के. ए. 22 सी- 2800 | गौस नदाफ 9611706873 | सुवर्णा पवार – 9448055669 सिद्राई चौगुले – 8540079876 |
रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक | दु. 4.30 ते 5.30 | के. ए. 22 सी- 2800 | गौस नदाफ 9611706873 | एस. एम. कुरबेट – 9535362132 भीमा कांबळे – 9686499462 |
महांतेशनगर, स्टेट बँक म्हैसूरजवळ | सा. 6 ते 7 | के. ए. 22 सी- 2800 | गौस नदाफ 9611706873 | सुशीला देशण्णावर – 8904893370 अशोक कोलकार – 9986593947 |
बॉक्साईट रोड डॉ. स. ज. नागलमोतीमठ घराजवळ | रा. 7.30 ते 8.30 | के. ए. 22 सी- 2800 | गौस नदाफ 9611706873 | एस. व्ही. कांबळे – 9886431331 राजू कोला – 9731003401 |
हनुमाननगर चौक | रा. 9 ते 10 | के. ए. 22 सी- 2800 | गौस नदाफ 9611706873 | पुंडलिक लमाणी -9900680087, 9886431331 हणमंत पाटील – 9945220477 |
प्रतिनिधी /बेळगाव
जलप्रदूषण रोखण्यासाठी विहिरी, तलाव आणि नदीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी ठिकठिकाणी विसर्जन तलाव तयार केले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सातव्या दिवशी श्री विसर्जनासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवार दि. 16 रोजी खालील ठिकाणी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत दिलेल्या वेळेत फिरती वाहने उपलब्ध राहणार आहेत. तसेच मनपाच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून अडचण भासल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.