प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 670 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 977 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
977 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 35, उपजिल्हा रुग्णालय फलटण 53, कोरेगाव 83, वाई 124, खंडाळा 109, रायगांव 80, पानमळेवाडी 73, मायणी 56, महाबळेश्वर 65, पाटण 24, दहिवडी 31, खावली 100, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 128 असे एकूण 977 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 60498
एकूण बाधित — 27363
घरी सोडण्यात आलेले — 17777
मृत्यू — 783
उपचारार्थ रुग्ण – 8803
Previous Articleशहीद शिरीषकुमार यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.