प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरालगत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत अनेक कंपनीच्या एजन्सी आहे. खेड फाट्यालगत सेवा रस्त्यालगत अशोक लेलँड कंपनीची राज ऑटो ही एजन्सी आहे. या एजन्सीच्या समोर गुरुवारी दुपारी साडे चारच्या सुमारास एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी प्रदूषण केले.येणाऱ्याजाणाऱ्या वाहनांना त्रास होत होता.वाहनधारकानी कारवाई करण्याची मागणी केली आहे.