ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्ह्यात आज सकाळी 9.16 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.