सिंगापूरमध्ये बुधवारी 447 नवे रुग्ण सापडले आहेत. सिंगापूरमध्ये एका दिवसातील नव्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. नव्या रुग्णांमध्ये 404 जण समूह संसर्गाला बळी पडले आहेत. याचबरोबर देशातील एकूण रुग्णांचा आकडा आता 3699 वर पोहोचला आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे.
Previous Articleपोलंडमध्ये दोन माणसे, एकत्र चालणेही गुन्हा!
Next Article आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.