पालये / वार्ताहर
केरी पवनवाडा येथील .सुरेश हरी नार्वेकर ( 76 ) यांचे बुधवार दि.14 रोजी रात्रौ त्यांच्या निवासस्थानी अल्पआजाराने निधन झाले,दि.15 रोजी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पाच्छात पत्नी,एक विवाहीत मुलगा समीर,सून,तीन विवाहीत मुली,भाऊ,वाहिनी,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.केरी तेरेखोल पंचायतीच्या उपसरपंचा आकांक्षा आनंद शिरगांवकर यांचे ते वडील होत.