प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील देगाव येथे ओढ्यात मगर दिसल्यामुळे याठिकाणी येथील रहिवासी व शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आज सकाळी शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर याने दुर्बिणीद्वारे ही तब्बल चार तास मगर पाहिले.
एक मोठी मगर आणि दोन लहान मगर असल्यामुळे येथील शेतकरी बांधव, रहिवासी यांमध्ये मोठी भीती पसरली आहे.