A great battle of cricket tomorrow at the Gymkhana ground
पत्रकारांसाठी आयोजित केलीये जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा
सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम उद्या २० जानेवारी रोजी जिमखाना मैदानावर रंगणार आहे जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत सकाळी ९ वा स्पर्धेचे उद्घाटन तर सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी