कारवार – दुचाकी वाहनावरून पिता आणि मुलगी प्रवास करत असताना सिबर्ड बसने धडक दिल्याने लहान मुलगी जागीच ठार झाल्याची घटना कारवार शहराच्या बिणगा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर घडली . बेंगळूरहुन कारवारला येणाऱ्या सिबर्ड बसने ही धडक दिली आहे. लविता जार्ज फर्नांडिस (वय १३) अशी मृतांची ओळख पटली आहे. घटनेत पिता जार्ज फर्नांडिस देखील जखमी झाले आहेत. कारवारच्या क्रीम्स इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरु आहे . कारवार वाहतूक पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे .
Trending
- Satara Breaking : तलावात युवक-युवतीची आत्महत्या! दिव्यनगरी कोंडवे रस्त्यावरील घटना
- Satara : सातारामधील तनुश्री भोसले भारतीय रग्बी संघात
- कोतवडे- नेवरे मार्गावर दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन; परिसरातील ग्रामस्थ भयभीत
- पाण्यावरून राजकारण करणार नाही…तर मीही तुमचा इतिहास बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांचा इशारा
- Sangli Breaking : संजयकाकांना पृथ्वीराज बाबांचा दे धक्का! सुमनताईंच्या उपोषणाला पक्षविरहीत पाठिंबा
- Ratnagiri : शिक्षणाच्या खाजगीकरणा विरोधात शिक्षकांचा आक्रोश महामोर्चा
- विवेक ओबेरॉयला दिड कोटी रुपयांला गंडा घालणाऱ्याला पोलीसांकडून अटक
- झटपट आणि टेस्टी रवा ढोकळा