सावंतवाडी : प्रतिनिधी
आरोंदा येथील निवासस्थानी दिली भेट
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील निवासस्थानी भेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.यावेळी सोबत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, स्नेहा नाईक, सतीश नाईक,मुरलीधर नाईक, संकेत नाईक, अनिल नाईक आणि नाईक कुटुंबिय उपस्थित होते.