नवे पारगाव प्रतिनिधी
जुने पारगाव ता हातकणंगले येथील सरपंच पदाचे उमेदवार सम्राट सर्जेराव गायकवाड यांचा शुक्रवारी लग्न सोहळा झाला .लग्न सोहळा झाल्यानंतर मुंडावळ्यासहित नवरदेव नववधू सह प्रचारात उतरले .
आमदार डॉ विनयरावजी कोरे यांच्या नेतृत्वाखालील व वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पाराशर संघटना पुरस्कृत ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार म्हणून सम्राट गायकवाड निवडणूक लढवीत आहेत. विवाह सोहळ्यानंतर नवरदेव नववधू मुंडावळ्या सहित प्रचार सुरू असताना मतदारांनी सुद्धा तेवढ्याच आपुलकीने त्यांना दाद दिली आहे.
Previous Articleकुडचडेतील ‘संकल्प थिएटर्स’चा कोकणी नाटय़महोत्सव 12 पासून
Next Article पासपोर्टसाठी पोस्टातही सुविधा उपलब्ध
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.