An 8-foot python was found in Aajgaon-Bhandrewadi
आजगांव – पांढरेवाडीतील भरवस्तीत गुरूवारी रात्री मुक्त करणाऱ्या ८ फुटी अजगराला सर्पमित्र डॉ रवींद्रनाथ रेडकर (सातार्डा) यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले.
सावंतवाडी / प्रतिनिधी