उच्चतम निकालाची परंपरा राखत अणसूर – पाल हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे . प्रथम ऋतुजा रमेश आमडोसकर 94.40% द्वितीय सानिया किशोर पालकर 92.80%, तृतीय दिव्यश्री तुकाराम परब 88.20% यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
Previous Articleडिगस माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००%
Next Article यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या 95 टक्के पाऊस
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # content writer # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment