कोल्हापूर: अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या कुंभी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीतील पहिल्या फेरीतील निकाल स्पष्ट झाला आहे. पहिल्या फेरी अखेर सत्ताधारी गट पिछाडी पडला असून, विरोधी राजर्षी शाहू आघाडी 470 मताने आघाडीवर आहे.
कुंभी सहकारी कारखाण्याच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय गणित विस्कळीत झालेत. एकीकडे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांना आमदार विनय कोरे यांची साथ मिळाली आहे. तर यांच्या विरोधात सत्ताधारी माजी आमदार चंद्रदिप नरके यांना माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आमदार पाटील व माजी आमदार नरके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
१२ पर्यंत झालेल्या मतमोजणी मध्ये पहिल्या गटात पहिल्या फेरीत विरोधी शाहू आघाडीचे करवीर मध्ये ३५ टेबलवर सुमारे दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांमध्ये कमीत कमी ५६, जास्तीत जास्त ४८४ मताचे मताधिक्य आहे.
उमेदवार व पडलेले मतदान पुढील प्रमाणे
पहिल्या फेरितील गटवार सर्व उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
गट- 1
शिवाजी तुकाराम तोडकर- 3700
पाटील अनिल रावसो- 3324
पाटील एकनाथ चित्राप्पा- 3608
पाटील भगवंत भिमराव- 3221
पाटील युवराज कृष्णात- 3380
शेलार बाजीराव सदाशिव- 3216
गट-2
खाडे बाजीराव नानासो 3624
खाडे राहूल विश्वनाथ 3297
पाटील किशोर आनंदा – 3228
पाटील परशराम राजाराम- 3219
पाटील बुद्धीराज शंकरराव- 3392
पाटील सरदार शिवाजी-3300
लाड दादासो अर्जून- 3276
वरूटे उत्तम पांडुरंग- 3267
सुर्यवंशी राजेद्र गुंडाप्पा- 3957
हुजरे सर्जेराव दिनकर- 2828
गट क्रमांक 3
पाटील आनंदा माणकू- 3446
पाटील बाजीराव दौलु – 3447
पाटील विश्वास दत्तात्रेय- 3220
पाटील सर्जेराव जोती- 3302
पाटील सरदार आनंदा- 3212
पाटील संजय बळवंत- 3225
गट- 4
आडनाईक शशिकांत शामराव- 3414
पाटील अनिल जयसिंगराव- 3406
पाटील प्रकाश दौलतराव- 3326
पाटील बळवंत दादू- 3144
पाटील स्नेहदीप बाजीराव- 3455
बाडे सरदार रामचंद्र- 3294
गट- 5
आळवेकर वसंत श्रीपती- 3164
चौगुले आनंदा धोंडीराम- 3229
देसाई प्रकाश पांडुरंग- 3506
नरके चंद्रदिप शशिकांत- 3625
पाटील नानासो चिमाजी- 3148
पाटील प्रकाश दत्तात्रेय- 3278
पाटील राउ गुंडु- 3141
बोगरे विलास दगडू- 3309
करवीर- सावर्डे दुमाला राजश्री शाहू पॅनेल- 97 नरके पॅनल- 45
बहिरेश्वर पॅनल पॅनल राजश्री शाहू 102,नरके पॅनल 62
बहिरेश्वर- राजश्री शाहू-102, नरके पॅनल 62
गणेशवाडी- राजश्री शाहू- 114, नरके पॅनेल- 109
भामटे- राजश्री शाहू- 92, नरके पॅनेल- 81
कळंबे तर्फ कळे- राजश्री शाहू 76, नरके पॅनल- 99
वाकरे राजश्री शाहू- 58 व नरके पॅनल- 87 संमिश्र- 78
वाकरे गट नंबर दोन राजश्री शाहू- 58 नरके पॅनल- 88
वाकरे गट नंबर राजश्री शाहू- 69 व नरके गट- 63
वाकरे गट नंबर 5 राजश्री शाहू- 69 व नरके गट- 63
कुडित्रे पहिल्या फेरीत नरके पॅनल- 72 व राजश्री शाहू पॅनेल- 47
कुडित्रे गट क्रमांक एक राजश्री शाहू पॅनेल- 68 नरके पॅनल- 43
कसबा बीड पहिल्या फेरीत राजश्री शाहू- 83 व नरके पॅनल- 77
कसबा बीड गट क्रमांक दोन राजश्री शाहू- 59, नरके पॅनल- 55
चिंचवडे क्रमांक एकमध्ये राजश्री शाहू- 65 व नरके पॅनल- 47
कसबा बीड गट क्रमांक दोन मध्ये नरके पॅनेल- 25 व राजश्री शाहू- 41
पासार्डे क्र 2 राजश्री शाहू पॅलेस- 78 व नरके पॅनेल- 65
खाटांगळे गट क्रमांक एकमध्ये नरके पॅनेल- 109 व राजश्री शाहू पॅनेल- 121