Author: Tousif Mujawar

डोक्याला मार लागून झाला मृत्यू : दत्तगल्ली वडगाव येथील घटना प्रतिनिधी / बेळगावदत्त गल्ली वडगाव येथील भंडारी यांच्या गच्चीवर झेप…

खानापूर तालुका भाजपचे वन खात्याच्या राज्य प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना निवेदन प्रतिनिधी/ खानापूर कस्तुरी रंगराजन अहवालाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये यासाठी…

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मांडले ठाण : अधिकाऱयांना धरले धारेवर प्रतिनिधी /बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात 22 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाणी समस्या…

संकेश्वर नगर परिषदेच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी ः बाजार कर वसुलीवरुन अधिकारी धारेवर प्रतिनिधी / संकेश्वर संकेश्वर शहराची हद्दवाड झाल्यामुळे…

नेसरगी पोलिसांची कारवाई : तांदळाच्या 71 पोत्यांसह वाहन आणि चालकही ताब्यात वार्ताहर / नेसरगी नेसरगी पोलिसांनी अन्नभाग्य योजनेचा तांदूळ बेकायदेशीरपणे…

तीन घरफोड्यांचे लागला छडा प्रतिनिधी/ बेळगावयेरगट्टी नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या गुदीगोप्प या परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला मुरगोड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून…

प्रतिनिधी /खानापूर खानापूरहून कुंभार्डा येथे जाणारी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस वळणावरील झाड चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या नजिकच्या…

माध्यमांनी आवाज उठवताच जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : सुवर्णसौधमधील वनविभागाशी झालेल्या बैठकीनंतर निर्णय प्रतिनिधी / बेळगावखानापूर तालुक्याच्या चिखले धबधब्यावर वनखात्याकडून पर्यटकांकडून प्रवेश…

भांदूर गल्लीतील प्रकार : रस्त्याच्या विकासकामामुळे नागरिकांना डोकेदुखी प्रतिनिधी / बेळगाव भांदूर गल्ली परिसरातील रस्त्याच्या विकासासाठी काम हाती घेण्यात आल्याने…