नवी दिल्ली : सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या सिलिंडर्सच्या किमतीमध्ये आज मोठी कपात करण्याची घोषणा असून 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडर्ससाठी लागू असेल. तब्बल 171.50 रुपयांची कपात जाहिर केली आहे. यामुळे व्यावसायिक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, घरगुती सिलिंडर्सच्या दरात कोणतेहि बदल करण्यात आलेले नाहित.
ओएमसीने मार्च माfहन्यात 19 किलोच्या सिलिंडर्सची किंमत तब्बल 350.50 रुपयांनी वाढवली होती, तर घरगुती वापराच्या सिलिंडर्सच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर हि पाfहली दरकपात करण्यात आली आहे.
एलपीजी सिलेंडरच्या दरांमुळे ग्राहक वर्गाची चिंता वाढवली होती. या चिंतेमध्ये इतर जीवनावश्यक गोष्टींसह सर्वच गोष्टींची महागाई हाहि लोकांसाठी चिंतेचा विषय झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज सरकारने हि घोषणा केली.