बेळगाव प्रतिनिधी – बेळगाव शहरापासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या होन्नीहाळ व बाळेकुंद्री दरम्यान दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकींची जोरदार धडक झाल्यामुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघात दुचाकि चालक जखमी झाले परंतु सुदैवाने कोणती हि जीवित हानी झाली नाही.जखमींना उपचारासाठी जवळच्या इस्पितळात उपचहरासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन अपघाताची नोंद केली आहे. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
Trending
- चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत केला भाजपात प्रवेश
- दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश
- काँग्रेसचे बंडखोर बाजीराव खाडे यांच्यावर पक्षाची कारवाई! ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित
- संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहणऱ्या धैर्यशील मानेंना निवडून द्या- सदाभाऊ खोत
- भुदरगड तालुक्यातून शाहू छत्रपतींना सर्वाधिक मताधिक्य लाभणार : विश्वजित जाधव
- चंदगड समस्यामुक्त करण्यसाठी हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा : संयोगिताराजे छत्रपती
- खा . विनायक राऊतांनी घेतले नेतर्डे येथील श्री सातेरी ब्राह्मणीचे दर्शन
- शिंदे गटाच्या ३० पदाधिकाऱ्यांनी केला उबाठा शिवसेनेत प्रवेश