Birth anniversary celebrations of Balasaheb Thackeray and Netaji Subhash Chandra Bose
वेंगुर्ले तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली .येथील तालुका संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शहर प्रमुख उमेश येरम, बाळा दळवी, महिला तालुका संघटक प्रतिक्षा पाटकर, विभाग संघटक सावली आडारकर, गणपत केळुसकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
वेंगुर्ले / प्रतिनिधी