सिंधुदुर्गनगरी – ओरोस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का देत भाजपाने आपला झेंडा फडकवला आहे. भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवार आशा मुरमुरे यांच्यासह भाजपाने 12 जागावर विजय मिळविला आहे. शिवसेनेला केवळ दोन जागांवर विजय मिळविता आला, भाजपाचे युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत आणि माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली होती.
Trending
- छत्तीसगडची कमान आदिवासी नेत्याकडे
- तिसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय महिलांची बाजी
- इंडिया’ बैठकीत जागावाटपावर होणार चर्चा
- ‘अनुच्छेद 370’वर आज फैसला
- ध्रूवीकरणाचा दावा राहुल गांधींनी फेटाळला
- दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती हा मोठा अन्याय
- टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव
- गोगामेडी हत्या प्रकरणातील तिसऱ्या हल्लेखोरालाही अटक