विविध ठिकाणी वीजपुरवठा खंडित
प्रतिनिधी / बेळगाव
हेस्कॉमतर्फे रविवार दि. 28 रोजी सकाळी 9 ते 5 यावेळेत दुरुस्तीच्या कारणास्तव शहराच्या विविध भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. टिळकवाडी उपकेंद्रातील मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, पहिला रेल्वेगेट, नेहरुनगर, सावरकर रोड, रॉय रोड, व्हॅक्सिन डेपो मैदान, राणाप्रताप रोड, रविंद्रनाथ टागोर रोड, गोवावेस, गुडस्शेड रोड, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड, इंद्रप्रस्थनगर, एम. जी. कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्प्लेक्स, पाटील गल्ली, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, कॉलेज रोड, पै हॉटेल, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, कॅम्प परिसर, विनायकनगर रोड, लक्ष्मीटेक, यंदेखूट सर्कल, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, नानावाडी परिसर, आश्रयवाडी, शास्त्राrनगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर, खडेबाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, सराफ गल्ली आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित होणार आहे.
अलारवाड उपकेंद्रातील केएचबी कॉलनी, सुवर्ण विधानसौध, शहापूर गाडेमार्ग, बसवेश्वर सर्कल, आचार्य गल्ली, नवी गल्ली, नार्वेकर गल्ली-शहापूर, बिच्चू गल्ली, येडियुराप्पा रोड, हलगा रोड, चन्नम्मा सर्कल, श्रीनगर परिसर, अंजनेयनगर परिसर, महांतेशनगर सेक्टर क्रमांक 8 ते 12, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, स्मार्ट कार्यालय परिसर, केएमएफ परिसर, शिवबसवनगर, अशोकनगर, ईएसआय हॉस्पिटल, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, केएसआरटीसी क्वॉर्टर्स, त्रिवेणी हॉटेल परिसर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, काकतीवेस रोड, क्लब रोड, कोर्ट कंपाऊंड आदी ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.