Blood donation camp on March 7 at Sonurli
सोनुर्ली पाक्याचीवाडी ग्रामस्थ आणि मित्रमंडळ आयोजित जिल्हा परिषद शाळा नं. २ येथे रविवार ५ मार्च रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. रामचंद्र पालयेकर ८८८८५००३१२ व शंकर मठकर यांच्याशी संपर्क साधावा .
न्हावेली / प्रतिनिधी