प्रतिनिधी / बेळगाव : महत्वकांक्षी कॅपिटल वन एस एस एल सी व्याख्यानमाला रविवार दि. १८ डिसेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे विषयवार वेळापत्रक संस्थेने जाहीर केले असून ते खालील प्रमाणे आहे.
वरील पत्रिका प्रमाणे दर रविवारी सकाळी ८:०० ते १२:०० या वेळेत व्याख्यानमालेचे आयोजन करणात आले आहे संस्थेने पुरविलेले ओळखपत्र आणि शाळेचा गणवेश सक्तीचा आहे. सर्व विद्यार्थी वर्गानी वेळेच्या आधी हजर रहावयाचे आहे. कोणत्याही सबबीवर कोणत्याही वर्गसुरू असताना विद्यार्थीवर्गाला प्रवेश घेता येणार नाही असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात करण्यात आले आहे.