Browsing: बेळगांव

Belgaum news

वार्ताहर / किणये माजी आमदार बी. आय. पाटील व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना हंगरगे ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.…

प्रतिनिधी/ बेळगाव स्मार्ट सिटीचे काम करताना झाडे तोडल्यास तक्रार करा, संबंधित कंत्राटदारावर कारवाई करू, अशी ग्वाही कार्यकारी संचालक शशीधर कुरेर…

प्रतिनिधी/ खानापूर खानापूरातील बसस्टँडवरच्या सर्कलचे 1980 साली राजा शिवछत्रपती चौक असे नामकरण झाले होते. नगरपंचायतीने त्यावेळी चौकात फलकही लावला होता.…

वार्ताहर/ रामदुर्ग ब्राह्मण समाज रामदुर्ग तालुका व गुरु सार्वभौम भजनी मंडळाच्या सहयोगाने यावषी अधिक मासानिमित्त येथील राघवेंद्र स्वामी मठामध्ये आधुनिक…

प्रतिनिधी/ कागवाड तालुक्मयातील केंपवाड येथील अथणी शुगर्सच्या 20 व्या गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक योगेश पाटील,…

प्रतिनिधी/ बेळगाव भारतीय रेल्वेने सौर उर्जेतून 1 हजार मेगावॅट तर पवन उर्जेतून 200 मेगावॅट विजनिर्मितीचे उदिष्ट ठेवले आहे. या उपक्रमातंर्गत…

प्रवाशांना दिलासा, रात्रीचा प्रवासही झाला सुखकर, परिवहनच्या उत्पन्नात भर बेळगाव  / प्रतिनिधी तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेली परिवहनची वातानुकूलित बससेवा…

प्रतिनिधी / बेळगाव नैर्त्रुत्य रेल्वे विभागात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱया पहिल्या 10 रेल्वे गाडय़ांमध्ये गोवा एक्स्प्रेसने 6 वे स्थान पटकाविले…

सासनकाठी-मानकऱयांच्या बैठकीत निर्णय प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव शहरात पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन साजरे करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाचा धोका असल्यामुळे प्रशासनाची भूमिका…