मुंबई : शेअर बाजारात कोळसा उत्पादक कंपनी कोल इंडियाचा समभाग गुरुवारी पडझडीत होता. बीएसईवर इंट्रा डे दरम्यान समभाग 5 टक्के घसरत 229 रुपयांवर व्यवहार करत होता. सरकारने ऑफर फॉर सेलअंतर्गत 3 टक्के इतका हिस्सा विक्री करण्याचे ठरवले आहे. या व्यवहाराचा परिणाम समभागावर नकारात्मक दिसून आला. बुधवारपर्यंत सदरचा समभाग 2 महिन्यात 13 टक्के इतका वाढला होता.
Previous Article…पुन्हा सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक घसरणीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.