नियंत्रण सुटलेल्या एका कंटेनर ने चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा चौथर्याला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री 11.00 वाजण्याच्या घडली KA 23, 3581 क्रमांकाचा मालवाहू कंटेनर सिव्हील हॉस्पिटल कडून चन्नमा चौकाकडे वेगाने येत होता. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चौथर्याला जोरदार धडक बसली आहे. या धडकेमुळे चौथऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. वाहन इतक्या वेगाने होते की चौथर्या शेजारील असणारा संरक्षण कठडा उखडला आहे. या घटनेमध्ये कॅन्टरमधील क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
Previous Articleअंगणवाडी सेविका विनंती शेडगे यांचे निधन
Next Article दर्शनचा पराभव करून बुफा इंडिपेंडंट चषकाचा मानकरी
Related Posts
Add A Comment