Death of Suvarnalata Salgaonkar of Talkat Katta
तळकट कट्टा येथील सौ सुवर्णलता दत्ताराम साळगावकर वय 65 यांचे नुकतेच निधन झाले .त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, सून ,चार विवाहित मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे माजी सैनिक दत्तराम साळगावकर यांच्या त्या पत्नी तर विकास सोसायटी लेखापरीक्षक सर्वेश साळगावकर यांच्या त्या आई होत.
सावंतवाडी / प्रतिनिधी