शिरोळ प्रतिनिधी
शिरोळ ते चौंडेश्वरी जाणाऱ्या बायपास रोड लगत डॉ. जे. जे. मगदूम सोसायटीच्या कमानीजवळ रस्त्याचे कडेला अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे .अंदाजे ५० वर्ष वयाचे इसम असून सदर मयताचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी शिरोळ पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन शिरोळ पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे .
,