मुंबई : लॉजिस्टीक्स क्षेत्रातील कार्यरत कंपनी डिलीव्हरीचा समभाग 24 टक्के वाढत शेअरबाजारात तेजी राखून होता. 52 आठवड्याच्या नीचांकी स्तरावरुन कंपनीचा समभाग पुन्हा आता तेजीकडे वाटचाल करतो आहे. कंपनीचा समभाग गुरुवारी 360 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला होता. वर्षभरात हा समभाग जवळपास 61 टक्के इतका वाढू शकतो, असे तज्ञांना वाटते आहे. 21 जुलै 2022 रोजी समभागाच्या भावाने 708 रुपयांची उच्चांकी गाठली होती.
Previous Articleभारत-बांगलादेश दरम्यान लवकरच सीमा विषयक चर्चा
Next Article भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.