बेळगाव प्रतिनिधी – नुपूर शर्मा यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून हिंदूंची हत्या करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे हल्ले करणाऱ्या व खून करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, त्याचबरोबर देश विरोधी धार्मिक संस्था, संघटना यांच्यावर बंदी घालावी, मदरशांच्या विरोधात कारवाई करावी,यासह इतर मागण्यांसाठी हिंदू जनजागृतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी सुधीर हेरेकर, व्यंकटेश शिंदे, रवी कोकितकर, मारुती सुतार, संजय रायकर, ऋषिकेश गुर्जर, सदानंद मासेकर, अक्काताई सुतार, उज्वला गावडे, अर्चना लिमये, कोणेरी वाडकर, संभाजी चव्हाण, विश्वनाथ कावळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- ‘टॉप थाय ब्रँड’चे मुंबईत आयोजन; थायलंडचे वाणिज्य सल्लागार डॉ. चेतन नरके यांची माहिती
- त्या जागा शरद पवार गटाकडे त्यामुळे अजित दादांनी…शंभुराज देसाई यांचा अजित पवारांना सल्ला
- दिल्लीच्या तिहार कारागृहामधील ५० कर्मचारी निलंबित
- रास्त धान्य दुकानदारांकडून नविन रेशनकार्डाच्या नावाखाली लूट!
- सनी देओलने धोका दिला… यावेळी अशी फसवणूक करून घेऊ नका! केजरीवाल यांचे टीकास्त्र
- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू, लाभ घेण्याचे आवाहन
- पावशीच्या देवी सातेरीचा जत्रोत्सव उद्या
- अनिल देशमुखांनी इतकं खोटं बोलून नये….मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार