डिगस माध्यमिक विद्यालय डिगसचा निकाल १००टक्के लागला असून विद्यालयात प्रथम रेशम मंगेश सावंत ९४.२०%, द्वितीय हरीशा गुरुनाथ पवार ९३.२०% तृतीय दीक्षा परब ९२.८०% आले आहेत . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अमरसेन पु . सावंत , सचिव भुपतसेन सावंत , उपाध्यक्ष विठ्ठल पवार , मुख्याध्यापक दीपक आळवे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे .
Previous Articleतळवडे श्री जनता विद्यालयाचा निकाल १०० टक्के
Next Article अणसूर – पाल हायस्कुलचा निकाल यावर्षीही १०० टक्के !
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # content writer # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment