Former sarpanch of Kolzar Sajuram Gangaram alias GG Desai passed away
कोलझरचे( ता.दोडामार्ग )माजी सरपंच तथा माऊली देवस्थान समिती अध्यक्ष सजुराम गंगाराम ऊर्फ जीजी देसाई(92) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे .शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सावंतवाडी / प्रतिनिधी